Free Shipping & 24/7 PickUp
About Our Pharmacy
Our Mission
To be the most Trusted, Value driven & professionally managed pharmacy chain
- Making budget friendly products available to the customers in any circumstances with excellent services,
* By making upgradation and effective use of technology and innovation.
* By creating Learning environment and making continuous research.
* Collaborating with other providers of health care.
* ensuring people have access to quality medicines which are safe and effective.
* Supplying generic medicines and providing emergency services. - Empowering employees with training programmes and development plans making overall development of them.
- Making society healthy by providing Patient Counselling, conducting health camp and awareness programmes.
आमचे मिशन
शिल्पा मेडिकल हि अतिशय विश्वसनीय, मुल्ये जपणारी आणि व्यावसायिक व्यवस्थापन असलेली फार्मसी शृंखला आहे जी;
- ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रास्त दारात व उत्कृष्ट सेवा पुरवून उत्पादने उपलब्ध करून देते, ज्यासाठी;
* सतत अपग्रेडेड राहून तंत्रज्ञानाचा आणि नाविन्यपूर्णतेचा प्रभावी वापर करते.
* शिकण्याचे वातावरण निर्माण करते आणि सतत संशोधन करते.
* इतर आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांशी संधान साधते.
* लोकांना उत्कृष्ट दर्जाची, सुरक्षित आणि परिणामकारक औषधे सहज मिळतील याची खात्री करून घेते.
* जेनेरिक औषधे आणि तत्काळ सेवा पुरवते. - विविध प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विकासाच्या योजना राबवून कर्मचाऱ्यांचा सर्वांगिक विकास साधून त्यांचे सक्षमीकरण करते.
- रुग्णांना समुपदेशन करून, आरोग्य शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम राबवून समाजाच्या आरोग्याची काळजी घेते.
Our Vision
“To be a Leading, systematic and technically strong Pharmacy Chain where;
* we care beyond prescription and give 100% to make product available to the patient in budget friendly way with excellent services.
* Simultaneously, looking for the growth of all employees, stakeholders and taking care of health of the society.”
आमचे व्हिजन
“पद्धतशीर चालणारी आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम असलेली एक अग्रगण्य संस्था होणं जी;
* प्रिस्क्रिप्शनपलीकडे ग्राहकांची काळजी घेवून, त्यांना हवी ती उत्पादने रास्त दारात कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्कृष्ट सेवेमार्फत उपलब्ध करून देईल.
* त्याचवेळी कर्मचारी, भागभांडवलदार यांच्या विकासाची आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घेईल.”

पूर्तता :
आम्ही आपपल्या कामाची जबाबदारी घेवून, तन्मयतेने काम पार पाडून ग्राहकांचे पूर्ण समाधान करून विश्वास प्राप्त करतो.
आनंद :
स्वच्छ वातावरण राखून, आम्ही जे काम करतो त्यात आनंद मिळवून, सर्वांसाठी आनंददायी वातावरण निर्माण करतो.
बदल :
आम्ही वेळोवेळी अपग्रेडेड ज्ञान मिळवून, गरजेप्रमाणे स्वतःमध्ये आणि कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल आणत असतो.
सहकार्य :
आम्ही प्रत्येक जन सहकार्याची भावना ठेवून एकत्रित प्रगती साधण्यात विश्वास ठेवतो आणि इतरांची काळजी घेतो.
पारदर्शकता :
आम्ही एकमेकांशी आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असून पारदर्शकता राखतो.
नियमितपणा :
आम्ही आमच्या कामात नियमित आणि शिस्तबद्ध आहोत.
Our Services
Our values
free home delivery FUll Service Pharmacy
Our Features
Narcotic drugs available
Food and dietary supplement on order
All cancer medicines are available
Proper guidance for usage of medications
Camp at first Sunday of each month
(Camp includes – free b.m.i, asthma, sugar, eye checkup, skin related diseases)
Get In touCH
Call Us:
vivek Shinde: 9322228706
Email Us
shilpa1medical@gmail.com
Address
Shop no. 5 & 10, 11, 12, J.K. Shopping centre, Sect-1, kalamboli, Navi Mumbai - 410218